Ebook Info
- Published: 2023
- Number of pages: 395 pages
- Format: PDF
- File Size: 19.84 MB
- Authors: Dr. Subhash Ranade
Description
स्वस्थवृत्त पेपर 1 मध्ये मुख्यत: वैयक्तिक स्वस्थवृत्त (Part A) व योग (Part B) या विषयांचा समावेश होतो.वैयक्तिक स्वस्थवृत्तात दिनचर्या, रात्रिचर्या (Ayurvedic Lifestyle), ऋतुचर्या, (Seasonal regimen) आहार (Food and Nutrition), निद्रा (Sleep), रसायन इ. अनेक विषयांचा समावेश होतो.आयुर्वेदाचा उद्देश स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य व्याधिपरिमोक्ष:। असा दुहेरी वर्णन केला आहे, पण त्यातही स्वास्थ्यरक्षण या उद्देशाला अग्रक्रम दिला आहे. वैयक्तिक स्वस्थवृत्तात स्वास्थ्य टिकविण्यासाठी ज्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे, अशा उपक्रमाचे वर्णन केले आहे, यात दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रिचर्या, सदाचरण यांचे यथायोग्य पालन करणे अपेक्षित आहे. या रुग्णांना मार्गदर्शन देण्यासाठी, या पुस्तकातील दिनचर्या, ऋतुचर्या व आहार हा भाग विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोगी पडेल. तसेच उपस्तंभातील आहार या मुद्याचे आयुर्वेदीक व आर्वाचिन या दोन्ही शास्त्रानुसार वर्णन केले आहे.
Reviews
Yoga & Fitness
Free Download